श्रद्धा वधु-वर सूचक केंद्र

श्रद्धा वधु-वर सूचक केंद्र मध्ये आपले मन:पूर्वक स्वागत!

स्थापना:
26 जानेवारी 2002 रोजी, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या शिगाव या गावात श्रद्धा वधु-वर सूचक केंद्राची स्थापना करण्यात आली.

सेवेचा विस्तार:
आज श्रद्धा केंद्राचे कार्यक्षेत्र महाराष्ट्रातील १५+ शहरांमध्ये, १५+ शाखांद्वारे यशस्वीरित्या सुरू आहे.
आमचे केंद्र ऑनलाइन व ऑफलाइन माध्यमातून वधू-वर संशोधन, पालकांशी संवाद, आणि विवाह व्यवस्थापन अशा सर्व सेवा पुरवते.

प्रमुख वैशिष्ट्ये:
- सर्व शाखांची महाराष्ट्र शासनाकडे अधिकृत नोंदणी
- प्रशिक्षित व्यवस्थापक व समुपदेशक
- मॅनेजमेंट व सुविधा केंद्र
- 24x7 उपलब्ध मोबाइल ॲप व वेबसाईट
- भरगच्च वधू-वर मेळावे व प्रत्यक्ष भेटीगाठी
- सुसंवाद व मार्गदर्शनासाठी अनुभवी टीम

केंद्राचा संकल्प:
प्रत्येक वर्षी १००० यशस्वी विवाह जुळवण्याचा आमचा दृढ संकल्प आहे.

आमची मूल्ये:
विश्वास, पारदर्शकता, आणि मानवतेच्या मूलभूत मूल्यांवर आधारित सेवा हेच आमचे ब्रीद आहे.

दत्तात्रय जाधव सर
+91 9422626225
धन्यवाद!

shraddhavivah.com या मट्रिमोनियल पोर्टलवर सहर्ष स्वागत करते.